एकदा एक हत्ती असतो
त्याच्यापुढे १२ केळी असतात , पण तो फक्त ११ केळीच खातो ?
का बरे ? सांगा ?
?
?
?
कारण १ केळ प्लास्टिक चे असते
हे हे हे हे हे हे ..अजून एक
यावेळी पुन्हा एकदा एक हत्ती असतो
त्याच्यापुढे १२ केळी असतात ,
पण त्याने एकही केले खाल्ले नाही का बरे ? सांगा ?
?
?
?
कारण यावेळी हत्ती प्लास्टिकचा असतो..
हे हे हे हे हे .....अजून एक
..
यावेळी पुन्हा खराखुरा एक हत्ती असतो
त्याच्यापुढे १२ केळी असतात ,
तरीपण त्याने केळी नाही खाल्ली ? का बरे ? सांगा ?
?
?
?
?
कारण सर्व केळी टी वी मध्ये होत्या
हे हे हे हे हे .....अजून एक
यावेळी पुन्हा खराखुरा एक हत्ती असतो
त्याच्यापुढे १२ खऱ्या केळी असतात ,
दोघेही टी वी मध्ये असतात
तरीपण त्याने केळी नाही खाल्ली ? का बरे ? सांगा ?
?
?
?
?
कारण केळी आणि हत्ती टी वी वर वेगवेगळ्या चेनल वर होते
हे हे हे हे हे .....अजून एक
..
यावेळी पुन्हा खराखुरा एक हत्ती असतो
त्याच्यापुढे १२ खऱ्या केळी असतात ,
दोघेही टी वी मध्ये असतात , ते हि एकाच चानेल वर
तरीपण त्याने केळी नाही खाल्ली ? का बरे ? सांगा ?
?
?
?
?
कारण टी वी बंद होता ..
हा हा हा हा हा हा हा
याला म्हणतात ' काम धंदा नाही म्हणून दुनियादारी '

No comments:
Post a Comment